CMEGP SCHEME IN MARATHI : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची मराठी मध्ये माहिती.
CMEGP SCHEME मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम महाराष्ट्र 2023 संपूर्ण माहिती मराठी | Chief Minister Employment Generation Programme 2023 | CMEGP Maharashtra | महाराष्ट्र सरकारी योजना | सरकारी योजना | मुख्यमंत्री रोजगार योजना महाराष्ट्र 2023 | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना महाराष्ट्र 2023
cmegp login | cmegp loans | cmegp status | cmegp bank login | cmegp project report | cmegp udyog list | cmegp maharashtra online | cmegp maharashtra scheme | Mukhyamantri Rojgar Yojana Maharashtra 2023 | cmegp maharashtra business list | cmegp maharashtra marathi | cmegp maharashtra application status | cmegp documents list | cmegp portal | cmegp bank list
CMEGP SCHEME IN MARATHI : नमस्कार मित्रांनो Marathiguides मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्हाला जर उद्योजक व्हायचे आहे. तर 100 % ही Post तुमच्या साठी आहे. ( CMEGP SCHEME ) त्यामुळे आज मी तुम्हाला अशा योजने बद्दल माहिती सांगणार आहे. या योजने द्वारे सरकार आपल्याला 1 लाख ते 50 लाख रुपयां पर्यंत उद्योग सुरु करण्यासाठी आपली मदत ( Help ) करणार आहे. म्हणजे आपल्याला सरकार या योजनेअंतर्गत 25% ते 35% अनुदान देणार आहे. एवढी भारी योजना आहे.
ही योजना आपल्या महाराष्ट्र सरकार द्वारे आहे आणि या योजने साठी कसे आपण आपल्या मोबाइल , लॅपटॉप द्वारे, फोन वरून या योजनेसाठी अप्लाय करू शकतो का? याचा फायदा घेऊ शकतो का ? याबद्दल संपूर्ण माहिती. तुम्हाला सांगणार आहे आणि ही जी पण माहिती आहे ही महाराष्ट्र शासनाचा जो GR आहे. त्या द्वारे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती ही 100% खरी आहे. तुम्ही नक्की याचा फायदा घ्या त्याआधी तुम्ही Page वर नवीन असाल तर आपल्या Page ला नक्की Follow करा. अशी माहिती तुम्हाला मिळेल.
CMEGP SCHEME
चला तर मित्रानो बघूयात या योजने बद्दल,
• मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम मिञानो याबद्दल आधी आपण पूर्ण जाणून घेऊया योजनेचा जीआर महाराष्ट्र सरकार आहे.
• मराठी आणि इंग्लिश मध्ये आहे तुम्हाला इंग्लिश वाचता येत नसेल तर मराठी मध्ये पण आहे. तुम्हाला मराठी मध्ये सांगतो. मित्रांनो मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राज्यामधी अंमलबजावणी करणे बाबत.
• हा महाराष्ट्र शासनाचा GR आपल्याकडे आहे या योजने चे नाव आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम आता या जीआर मध्ये प्रमुख प्रमुख मुद्दे काय आहे. ते मी तुम्हाला सांगतो .
या योजने चे उद्दिष्ट काय आहे.
• राज्यातील युवक युवती यांना संपूर्ण आत्मनिर्भर बनण्या साठी त्यांचे रोजगार प्रकल्प राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्यातुन सुलभतेने स्थापित होउन पुढील 5 वर्षात सुमारे 1 लाख सूक्ष्म, लघू उद्योग स्थापित करने. त्या माध्यमातून एकूण 10 लाख रोजगार संधी राज्यात उपलब्ध करणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रथम वर्षात म्हणजे 2019 मध्ये एकूण 10 हजार लाभार्थी घटक उद्दिष्ट ठेवण्यात आलेले होते.
• मुख्यमंत्री रोजगार निर्मिती ही योजना लोकांना लाभ मिळण्यासाठी ची योजना आहे. त्यामुळे आपण लाभ घेतलाच पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर नवीन बिझनेस स्थापन करायचा आहे. नवीन बिझनेस चालु करायचा आहे तर तुम्हाला या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमा द्वारे मदत होणार आहे. तुम्ही 1 लाखा पासून ते 50 लाखापर्यंत उद्योग स्टार्ट करू शकता. आता नेमका यासाठी पात्रता काय आहे ते आपण जाणून घेऊया,
Qualifications Required for Chief Minister's Employment Scheme|मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी आवश्यक प्राञता.
1. अर्जदार युवक महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा
2. अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा 18 ते 25 वर्ष पर्यंत
3. मागासवर्गीयांसाठी वयोमर्यादा 18 ते 50 वर्षापर्यंत
4. अर्जदार कमीत कमी इयत्ता सातवी उत्तीर्ण असावा
5. कुटुंबातील एकाच व्यक्तीस लाभ घेता येईल
Who are the beneficiaries of Chief Minister's Employment Scheme?|मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेचे लाभार्थी कोण आहेत ?
1. वैयक्तिक उद्योजक
2. सहकारी संस्था
3. स्वय सहायता बचत
4. गट संस्था
5. ट्रस्ट
What is the educational qualification for cmegp|शैक्षणिक पात्रता काय आहे.
1. तुम्ही 7 वी उत्तीर्ण असाल तर तुम्ही 10 लाखा वरील प्रकल्पा साठी पात्र आहेत.
2. तुम्ही 10 वी उत्तीर्ण असाल तर 25 लाखा वरील प्रकल्पा साठी तुम्ही पाञ आहेत.
cmegp documents list | मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
1. अर्जदारांचं आधार कार्ड बँक पासबुक
2. रेशन कार्ड
3. पॅन कार्ड
4. रहिवासी प्रमाणपत्र
5. ईमेल आयडी
6. मोबाईल क्रमांक
7. जातीचा दाखला
8. अर्जदार अपंग असल्यास अपंग सर्टिफिकेट
9. पासपोर्ट आकाराचा फोटो
10. शैक्षणिक कागदपत्र
11. अर्जदाराचे हमीपत्र
12. अर्जदाराला जो व्यवसाय करायचा असेल त्या व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
13. अर्जदारांनी RDP/EDP/STP किंवा कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्याचा त्याबाबत प्रशिक्षणाचा दाखला
How much subsidy is given under Chief Minister's employment creation?|मुख्यमंत्री रोजगार निर्मिती अंतर्गत किती अनुदान मिळते.
1. अर्जदार जर शहरी भागातील असेल तर अशा अर्जदारांना उभारलेल्या प्रकल्पाच्या 25% अनुदान दिले जाते.
2. अर्जदार जर ग्रामीण भागातील असतील तर अशा अर्जदारांना उभारलेल्या प्रकल्पाच्या 35% अनुदान दिले जाते.
cmegp bank list | cmegp loans | CMEGP बँक लोन लिस्ट
1. राष्ट्रीयकृत बँक
2. शेड्युल बँक
3. खाजगी बँक
4. मध्यवर्ती सहकारी बँक
Industries eligible for Chief Minister's Employment Generation Scheme|मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेसाठी पात्र असणारे उद्योग
1. कृषी पूरक असणारे उद्योग
2. उत्पादन सुरू करणारे उद्योग
3. वाहतूक त्यावर आधारित असणारे उद्योग
4. फिरते विक्री उद्योग
5. कृषी आधारित उद्योग
प्रकल्प खर्चाचे वर्गीकरण
• या योजनेअंतर्गत नेमका आपल्याला कशाप्रकारे फायदा होणार आहे. तर हे बघा बॅंक कर्ज 60% ते 75% अर्जदाराचे स्वभांडवल 5% ते 10% शासना चे आर्थिक साहाय्य अनुदान स्वरूपात म्हणजे मार्जिन मनी 15% ते 35% प्रवर्गनिहाय व संवंर्गनिहाय बॅंक कर्ज, अनुदान अशाप्रकारे आहेत.
• म्हणजे मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की प्रकल्पा च्या खर्चा चे वर्गीकरण कसे आहे? तुम्ही जर अनुसूचित जाती, जमाती, महिला, अपंग, माजी सैनिक यापैकी काही असेल तर तुम्हाला स्वतःच 5% गुंतवणूक करावी लागेल. तुमच्या शहरा मध्ये राहत असेल तर सरकार तुम्हाला 25% टक्के अनुदान दिले जाते. ग्रामीण भागात असेल तर सरकार 35% अनुदान दिले जाते. आणि शहरी भागात असाल तर 70% कर्ज बॅंक तुम्हाला प्रो वाईड करेल. ग्रामीण भागात असेल तर 60% तसेच तुम्ही उर्वरित प्रवर्गा तील असेल तर तुम्हाला स्वतः ची 10% गुंतवणूक करावी लागणार आहे. तुम्हाला सरकार तुम्हाला शहरी 15% अनुदान दिले जाते. तुम्ही ग्रामीण असाल तर तुम्हाला 25% अनुदान मिळते व शहरांसाठी 75% बँक कर्ज उपलब्ध आहे आणि ग्रामीण भागा साठी 65% बँका कर्ज उपलब्ध करून देतात.
• तर अशा प्रकारे या योजनेचा आपण खूप फायदा घेतला पाहिजे व लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना केला पाहिजे. आता नेमकं मी तुम्हाला या साइटवर घेऊन जातो. कशा प्रकारे फॉर्म भरावा, नेमकं काय काय आहे आपण बघूयात मित्रांनो तुम्ही गूगल वर आल्यानंतर तुम्हाला LINK लिंक खाली दिली आहे तेव्हा तुम्ही त्यावर क्लिक केलं तर डायरेक्ट मोबाईल मध्ये ही साईट ओपन ही साइट होते.
cmegp maharashtra online
• इंग्लिश मध्ये आहे तुम्हाला जर मराठी मध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ते क्लिक करून मराठी सिलेक्ट करू शकता. अशा प्रकारे मराठीत साईट ओपन होईल.
• मिञानो ही आता मराठी साइट् आहे.
• मित्रांनो, तुम्हाला स्वतः साठी अर्ज करायचा असेल. स्वतः बिझनेस टाकायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. तुम्हाला जर पार्टनरशिप मध्ये करायचा असेल व वैयक्तिक नसेल तर तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता. तुम्ही अर्ज केल्यानंतर तुमचे जे स्टेटस आहे ते पण तुम्ही पाहु शकता.
आपण बघू कशा प्रकारे आपण हा फॉर्म भरणार आहे ?
• ऑनलाइन अर्ज वर तुम्ही क्लिक केलं तर तुमच्या समोर एक फॉर्म ओपन होईल. तो From आपल्या ला भरायचा आहे पण.
• आपल्याला जो बिझनेस टाकायचा त्या बिझनेस टाकण्या साठी आपल्या ला हा फॉर्म सरकार ला भरून द्यायचा आहे. हा फॉर्म भरून दिल्यानंतर सरकार जे लोक सिलेक्ट करल त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. मिञानो ही लय भारी योजना आहे. आता नेमके कोणते कोणते बिझनेस आहे जे आपण टाकणार आहोत हे आधी तुम्हाला माहित पाहिजे. त्यामुळे मी शॉर्ट लिस्ट केलेली आहे.
cmegp maharashtra business list | cmegp udyog list
त्या मधील योजने चे नाव तुम्ही बघून घ्या. उत्पादन उद्योग, सेवा उद्योग यांची यादी दिलेली आहे.
1. उत्पादन उद्योग
उत्पादन उद्योग म्हणजे कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे याची मर्यादा जास्तीत जास्त 50 लाखापर्यंत आहे त्यामध्ये खालील उद्योग येतात.
• फर्निचर तयार करणे
• दाल मिल
• कापूर तयार करणे
• एक्वा प्लांट
• दागिने ( ज्वेलरी तयार करणे )
• सोयाबीन पासून दूध दही पनीर इत्यादी खाद्यपदार्थ तयार करणे
• विविध प्रकारचे फूड प्रॉडक्ट तयार करणे
• मुरुकुल तयार करणे
• मसाले तयार करणे.
• मिरची पावडर हळद पावडर तयार करणे
• दाळवा तयार करणे
• मुरमुरे तयार करणे
• फळांपासून जॅम जेली तयार करणे
• आवळ्यापासून विविध पदार्थ तयार करणे
• मध उत्पादन करणे
• सिमेंट पासून वेगवेगळी उत्पादने तयार करणे
• पंचिंग बॉक्स तयार करणे
• बारदाना तयार करणे
• पोते तयार करणे
• बी ग्रेड तयार करणे
• पशुखाद्य तयार करणे
• बेसन मिल
• कांदा पावडर तयार करणे
• विविध मसाले पदार्थाचे
• अर्क तयार करणे
• ॲल्युमिनियमच्या वस्तू तयार करणे
• गादी तयार करणे
• फोमच्या वस्तू तयार करणे
• पेपरच्या बॅग तयार करणे
• वेलवेट पेन्सिल तयार करणे
• लेदरच्या विविध वस्तू तयार करणे
• वह्या पुस्तक तयार करणे
• पेन तयार करणे
• विविध स्टेशनरी वस्तू तयार करणे
• प्लास्टिकच्या वस्तू तयार करणे ( बंदी असलेल्या सोडून )
• बेकरी उत्पादने
• दुधापासून विविध पदार्थ तयार करणे
• भांडी तयार करणे
• गुळ तयार करणे
• कुलर तयार करणे
• पत्रे तयार करणे
• रेडीमेड कपडे तयार करणे
• रेग जिनच्या वस्तू तयार करणे
• पेपर रिसायकलच्या वस्तू तयार करणे
• प्लास्टिक रिसायकल करणे
• पेपर प्लेट कप तयार करणे
• द्रोण पत्रावळी तयार करणे
• चिक्की तयार करणे
• पेवर ब्लॉक तयार करणे
• पोहामिल राईस मिल
• रवा आटा तयार करून पॅकिंग करणे
• कांदा गोणी तयार करणे
• कापडी पिशवी तयार करणे
• चीचे पासून विविध पदार्थ तयार करणे
• टीन पत्रा पासून विविध उत्पादन तयार करणे
• इंजीनियरिंग उत्पादने तयार करणे
• सरकी तेल तयार करणे
• प्लाऊडचे फर्निचर तयार करणे
• ड्रिपच्या वस्तू तयार करणे
• सायकल सेट तयार करणे
• इलेक्ट्रॉनिक वस्तू तयार करणे
cmegp maharashtra scheme
2. सेवा उद्योग
सेवा उद्योग म्हणजे ज्यामध्ये आपल्याकडील मशनरी व वस्तूचा वापर करून ग्राहकाला सेवा देणे याची मर्यादा 10 लाखापर्यंत आहे यामध्ये खालील प्रमाणे उद्योग येतात.
• हॉटेल खानावळ, चहाचे दुकान, स्नॅक्स सेंटर
• ऑटोमोबाईल दुरुस्ती केंद्र
• ब्युटी पार्लर
• जेंट्स पार्लर
• मसाज सेंटर
• लॉन्ड्री व्यवसाय
• झेरॉक्स
• इंटरनेट कॅफे ऑनलाइन सेवा ई-सेवा केंद्र
• डी टी पी जॉब वर्क
• आकेटिंग जॉब वर्क
• दवाखाना
• लॅब
• फोटो स्टुडिओ
• टेलरिंग
• फोटो फ्रेम तयार करणे
• कौशल्य क्लासेस चालवणे
• सायकल दुरुस्ती
• इंजीनियरिंग वर्क्स
• इलेक्ट्रिशियन
• मंडप डेकोरेशन
• PUC सेंटर
• ड्रायव्हिंग स्कूल
• आटा चक्की
• मिरची कांडप
• बुक बाईंडिंग
• ऑफसेट प्रिंटिंग
• इव्हेंट मॅनेजमेंट
• डेटिंग पेंटिंग
• सोफा रिपेरिंग
• दुचाकी दुरुस्ती
• पंचर काढणे गाड्यांची ग्रीसिंग करणे
• मोटर रिवाइंडिंग बोर मोटर दुरुस्ती
उद्योग या सगळ्या लिस्ट यामध्ये बेकरी प्रोडक्ट पासून पोटोग्राफी, गुळ तयार करणे ईत्यादी अनेक उद्योगांची लिस्ट आहे.
तर मिञानो या योजने चा लाभ मिळण्यासाठी आपल्याला हा फॉर्म Online From भरणे अनिवार्य आहे.
CMEGP अधिकृत वेबसाइट : https://maha-cmegp.gov.in/homepage
CMEGP ( GR ) PDF : PDF LINK
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे आहे.
cmegp portal
• सर्वप्रथम तुम्हाला CMEGP अधिकृत वेबसाइट ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्यापुढे वेबसाइट चे मुखपृष्ठ ओपन होईल.
• या होम पेज वरती तुम्हाला '' व्ययक्तीक आनलाईन अर्ज '' या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
• आता तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल, या पेज वर विचारलेला सर्व तपशील तुम्हाला खालील प्रमाणे भरावा लागेल.
• आधार कार्ड क्रमांक
• अर्जदाराचे नाव
• प्रायोजक एजन्सी
• जिल्हा
• अर्जदाराचा प्रकार
• लिंग
• श्रेणी
• विशेष श्रेणी
• जन्म तारीख
• शैक्षणिक पात्रता
• पत्र व्यवहाराचा पत्ता
• तालुका / ब्लॉक
• जिल्हा
• गाव किंवा शहर
• पिन कोड नंबर
• मोबाईल नंबर
• पर्यायी संपर्क क्रमांक
• ई-मेल
• पॅन कार्ड क्रमांक
• युनिट स्थान
• प्रस्तावित युनिट तपशील
• प्रकल्पाचा प्रकार
• उद्योग किंवा प्रकल्पाचे नाव
• उत्पादन वर्णन
• प्रशिक्षण संबंधित तपशील
• प्रकल्प खर्च तपशील
• प्रधान्यकृत बँक तपशील
• पर्यायी बँक तपशील
• अशाप्रकारे तुम्ही तुम्हाला पूर्ण फॉर्म भरायचा आहे. सर्व कागदपत्रे अपलोड करावी लागतील. त्यानंतर तुम्हाला SAVE या बटणावर क्लिक केल्यावर तुमचा FROM हा सबमिट होईल. म्हणजेच या योजनेसाठी तुम्ही पण पात्र व्हाल. तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.
अशा प्रकारे आपण हा फॉर्म भरणार आहोत आणि या योजनेचा फायदा मिळवणार आहो खूप चांगली योजना आहे. जेवढा जास्तीत जास्त मराठी लोकांना या योजनेअंतर्गत फायदा घेता येईल तेवढा नक्की घ्या.
दिलेला GR तुम्ही एकदा पूर्ण वाचून घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित कळेल व तुम्हाला काही अडचणी येणार नाही. तुम्हाला काही अडचण आली तर इथे त्यांचा हेल्पलाइन नंबर दिलेला आहे. त्या हेल्पलाइन नंबर वर तुम्ही कॉल सुद्धा करू शकता यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल. त्यानंतर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्हाला सागतो.
अर्ज केलेले जे लोक असतील ज्यांची माहिती प्रॉपर असेल तर त्यांचे नक्कीच सिलेक्शन होईल. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी कोणत्याही आमिषा ला बळी न पडता मी सांगितल्या प्रमाणे फॉर्म भरा मी सांगितल्या प्रमाणे योजनेचा लाभ घ्या धन्यवाद मित्रांनो, अशाच माहिती साठी आपल्या PAGE नक्की FOLLOW करा. SHARE करा. जय महाराष्ट्र. धन्यवाद.
निष्कर्ष :- मित्रांनो आपल्याला जर उद्योग सुरू करायचा असेल तर आपल्याला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेले मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेची माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच मित्रांनो आपल्याला आणखीन माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारा सोबत नक्की शेअर करा.
![]() |
Marathiguides/cmegp scheme |
(CMEGP FAQ) मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम FAQ
1. मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
मुख्यमंत्री रोजगार निर्मिति योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे.
2. महाराष्ट्रात CMEGP कार्यक्रमांतर्गत किती आर्थिक सहाय्य दिले जाते?
पात्र उमेदवार उत्पादन क्षेत्रासाठी 25 लाखांपर्यंत आणि इतर क्षेत्रांसाठी 10 लाखांपर्यंतची आर्थिक मदत घेऊ शकतात.
3. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचे लाभ काय आहे ?
या रोजगार कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याच्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि राज्यातील ग्रामीण व शहरी भागात येत्या पाच वर्षात दहा लाख रोजगार निर्माण करणे आणि छोट्या उद्योगांतून रोजगार व स्वयं रोजगार निर्माण करणे.
4. महाराष्ट्रात CMEGP कार्यक्रमांतर्गत कोणत्या प्रकारच्या व्यवसायांना मदत केली जाते?
हा कार्यक्रम उत्पादन, सेवा, कृषी, प्राथमिक कृषी-प्रक्रिया, ई-वाहन-आधारित वस्तू वाहतूक आणि सिंगल ब्रँड सेवा क्रियाकलापांसह विविध क्षेत्रातील पात्र उमेदवारांना समर्थन देतो.
5. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम काय आहे ?
महाराष्ट्र सरकारने राज्यातील सुशिक्षित आणि अर्धशिक्षित बेरोजगार तरुणांना स्वयंरोजगार आणि रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी तसेच ग्रामीण किंवा शहरी भागातील छोट्या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि या योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधण्यासाठी तसेच या योजनेच्या माध्यमातून बेरोजगारीच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी संपूर्ण राज्यात मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना सुरु केली आहे.