annasaheb patil : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज योजना संपूर्ण माहिती 2023.
annasaheb patil : नमस्कार मित्रांनो बरेच दिवस झाले सर्व जण मला विचारत होते कीं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा वर ती आपण माहिती ची Post कधी बनवणार आहात.आणि फायनल मी आज ही Post बनवलेली आहे. चला तर बघूयात,
कारण आपले मराठी तरुण हे उद्योजक होण्याच्या मार्गाने मोठ्या प्रमाणात वाटचाल करत आहे, पण त्यांना आण्णासाहेब पाटील महामंडळ योजना काय आहे ? हे बरेच जणांना माहिती नाही.
आणि आज आपण ती या Post च्या माध्यमातून आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा ची योजना आहे. कशी आहे आणि याचा लाभ आपला मराठा तरुण मराठा बांधव हा कशाप्रकारे घेऊ शकतो ? याविषयी आज आपण संपूर्ण माहिती बघणार आहे त्यामुळे सर्वांना माझी विनंती आहे. ही पोस्ट संपूर्ण बघा आणि त्यातून तुम्हाला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा मार्फत तुम्ही व्यवसाया साठी कर्ज प्रकरण कसं करू शकता याची पूर्ण माहिती तुम्हाला या Post मध्ये मिळेल.
annasaheb patil

annasaheb patil

उद्दीष्टे
• आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकापर्यंत विशेषकरून बेरोजगार तरुणांनपर्यत पोहचून त्यांना सक्षम बनविणे.
• योजना राबवून रोजगाराच्या व स्वंयरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
• आर्थिकदृष्ट्या मागासघटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे.
वाचकांना विनंती
आम्ही आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेची संपूर्ण माहिती सविस्तर दिली आहे त्यामुळे आमचे हे आर्टिकल तुम्ही शेवट पर्यंत वाचा आणि या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ मिळावा जर तुमच्या परिसरात जे कोणी नागरिक असतील जे स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमचे हे आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊन स्वतःचा एखादा छोटासा उद्योग सुरु करू शकतील.
annasaheb patil
मित्रानो, जय शिवराय.
तर Marathiguide या वर सर्वाचे स्वागत आहे.
आपली अण्णासाहेब पाटील महामंडळा ची पहिली योजना आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला जास्तीत जास्त 10 लाख रु रकमेला 5 वर्षांपर्यंत अण्णासाहेब पाटील महामंडळ हे जास्तीत जास्त 12% व्याज दराने व्याज परतावा करत. म्हणजेच तुम्हाला बँके तून कर्ज घ्यावे लागतात.
उदाहरणार्थ तुम्ही जर बँके तून 10 लाख रु कर्ज घेतलं. त्याला महामंडळ 5 वर्षा पर्यंत 12% व्याज दराने जास्तीत जास्त 12% व्याज परतावा करत.
annasaheb patil loan documents|ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्रे
• आधार कार्ड
• पॅन कार्ड
• उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
• जातीचा दाखला
• वयाचा दाखला
• पासपोर्ट साईज फोटो
• मोबाईल नंबर
• ई-मेल आयडी
• प्रकल्प अहवाल
annasaheb patil mahamandal|अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत खालील प्रमाणे तीन योजना राबविल्या जातात
1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
2. गट कर्ज व्याज परतावा योजना
3. गट प्रकल्प कर्ज योजना
मित्रांनो याची प्रोसेस खालील प्रमाणे आहे.
1. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
आपली पहिली योजना आहे त्याला वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना म्हणतो याची पहिली प्रोसेस अशी आहे की तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळा च्या पोर्टल ला तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं.
म्हणजे तुम्हाला फॉर्म भरावा लागतो तुमचं प्रोफाइल भरावं लागतं आणि आण्णासाहेब पाटील महामंडळा च्या योजनां साठी जे ऑनलाइन पोर्टल आहे. ऑनलाइन वेबसाइट आहे. त्या वेबसाइट ला जाऊन तुम्हाला स्वतः ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. म्हणजे महामंडळा चं रजिस्ट्रेशन करावं लागतं.
महामंडळाच स्टेशन केल्यानंतर. महामंडळा च रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत.त्याच्या मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड. तुमचा उत्पन्ना चा दाखला शाळा सोडल्या चा दाखला किंवा जाती चा दाखला.
अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्रांच्या संहीत आण्णासाहेब पाटील महामंडळा च्या पोर्टल ला तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर पुढची स्टेप अशी आहे की ज्या बँके तून तुम्हाला कर्ज प्रकरण करायचा आहे. महामंडळा च्या योजनेअंतर्गत त्या बँके मध्ये तुम्हाला सर्व कागदपत्रे सर्व फाईल सादर करावे लागतात.
त्या बँके मधे तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल जो तुम्ही व्यवसाय करणार असाल त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल त्यानंतर ज्या जागेवर तुम्ही बिझनेस करणार असाल ज्या जागेवर तुम्ही व्यवसाय करणार असाल त्या जागेची ची काही कागदपत्रे असतील त्याच्या नंतर तुमची स्वतः ची कागदपत्रे असतील ही सर्व कागदपत्रांची फाईल बँके मधे तुम्हाला सादर करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला बँकेतून कर्ज मंजूर करून घ्यावे लागतं ही झाली दुसरी स्टेप
त्यानंतर मित्रांनो तिसरी स्टेप अशी येते त्यामध्ये नंतर बँकेच्या कर्ज मंजूर करून घ्याल. त्याच्या नंतर बँकेची काय डॉक्युमेंट, बँकेची काय कागदपत्रे महामंडाळा च्या पोर्टल ला अपलोड करावे लागतात.
म्हणजे तुम्हाला फॉर्म भरावा लागतो तुमचं प्रोफाइल भरावं लागतं आणि आण्णासाहेब पाटील महामंडळा च्या योजनां साठी जे ऑनलाइन पोर्टल आहे. ऑनलाइन वेबसाइट आहे. त्या वेबसाइट ला जाऊन तुम्हाला स्वतः ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो. म्हणजे महामंडळा चं रजिस्ट्रेशन करावं लागतं.
महामंडळाच स्टेशन केल्यानंतर. महामंडळा च रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत.त्याच्या मध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड. तुमचा उत्पन्ना चा दाखला शाळा सोडल्या चा दाखला किंवा जाती चा दाखला.
अशा प्रकारे तुम्हाला कागदपत्रांच्या संहीत आण्णासाहेब पाटील महामंडळा च्या पोर्टल ला तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्यानंतर पुढची स्टेप अशी आहे की ज्या बँके तून तुम्हाला कर्ज प्रकरण करायचा आहे. महामंडळा च्या योजनेअंतर्गत त्या बँके मध्ये तुम्हाला सर्व कागदपत्रे सर्व फाईल सादर करावे लागतात.
त्या बँके मधे तुम्हाला तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल जो तुम्ही व्यवसाय करणार असाल त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल त्यानंतर ज्या जागेवर तुम्ही बिझनेस करणार असाल ज्या जागेवर तुम्ही व्यवसाय करणार असाल त्या जागेची ची काही कागदपत्रे असतील त्याच्या नंतर तुमची स्वतः ची कागदपत्रे असतील ही सर्व कागदपत्रांची फाईल बँके मधे तुम्हाला सादर करावी लागते आणि त्यानंतर तुम्हाला बँकेतून कर्ज मंजूर करून घ्यावे लागतं ही झाली दुसरी स्टेप
त्यानंतर मित्रांनो तिसरी स्टेप अशी येते त्यामध्ये नंतर बँकेच्या कर्ज मंजूर करून घ्याल. त्याच्या नंतर बँकेची काय डॉक्युमेंट, बँकेची काय कागदपत्रे महामंडाळा च्या पोर्टल ला अपलोड करावे लागतात.
महामंडळा ची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन आहे.
आणि यामध्ये ज्या वेळी बँकेतून तुम्ही कर्ज घ्याल त्यानंतर बँके ची काय डॉक्युमेंट्स असतात. त्या मध्ये मंजूरी पञ असेल, तुमचा disbursed account स्टेटमेंट असेल, Emi शेडूल असेल, टर्न लोन असेल, ही झाली बँकेची कागदपत्रे. उद्योग आधार, प्रोजेक्ट रिपोर्ट ( एक पाणी प्रोजेक्ट रिपोर्ट ) व्यवसायाचा फोटो, व्याज परताव्यासाठी बँक डिटेल्स ही सर्व कागदपत्रे तुम्हाला अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वेबसाईटला अपलोड करावी लागतात. आणि त्याच्या नंतर तुमचं प्रकरण हे बँके थ्रू महामंडळा मध्ये येतो म्हणजे महामंडळा मध्ये तुमचं प्रकरण हे अप्रूव होतं म्हणजे मंजूर होत.
आणि त्याच्या नंतर तिसरी स्टेप आहेत. ज्या वेळी तुम्हाला बँके मध्ये तुमचा व्याज हप्ता चालू होईल. तुम्हाला जो बँकेने हप्ता दिलेला आहे. आता प्रत्येक महिन्या ला तुम्हाला भरायचा आहे. भरलेल्या स्टेटमेंट तुम्हाला बँके तून काढायचा आहे आणि ते आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळा चे पोर्टल ला ऑनलाइन तुम्हाला व्याजासाठी क्लेम करायचा आहे.
म्हणजे व्याज हप्ता तुम्हालाच भरायचा आहे. भरलेला जो व्याज जात आहे त्याला महामंडळाचे करतो. नंतर महामंडळ तुम्हाला तुमच्या खात्यावरती व्याज रिटर्न जमा करतात.
आणि ह्याच्या मध्ये मित्रांनी लक्षात ठेवा की आपली पहिली योजना आहे. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना त्याच्या मध्ये परत सांगतो. तुम्हाला की ही जी योजना आहे ती मराठा तरुणां साठी आहे जे नवीन उद्योग करणार आहेत आणि किंवा ज्यांचा ऑल रेडी व्यवसाय चालू आहे अशा सर्वांसाठी आपल्या आण्णासाहेब पाटील महामंडळा ची योजना आहे. मित्रांनो ही झाली. पहिली योजना म्हणजे वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना म्हणून आपली दुसरी योजना आहे. अण्णासाहेब पाटील महामंडळाची ती म्हणजे.
annasaheb patil arthik vikas mahamandal
2. गट कर्ज व्याज परतावा योजना
म्हणजे थोडक्यात पार्टनरशिप मध्ये व्यवसाय करणार आहेत. करणारे आहेत आणि ज्यांना बँके तून रक्कम ही जास्त लागणार आहे. अशांसाठी आपली दुसरी योजना आहे. त्याच्या मध्ये तुम्हाला पहिली योजना आहे. त्यानुसारच पूर्ण कागदपत्रे लागतात. यामध्ये जर दोन पार्टनर असतील तर 25 लाख रु पर्यंत अर्थसहाय्य केले जात. 3 पार्टनर असेल तर 35 लाख रु पर्यंत अर्थसहाय्य केले जात. त्यानंतर 4 पार्टनर असतील तर 45 लाख रु पर्यंत अर्थसहाय्य केल जात. त्याच्यानंतर 5 पार्टनर असेल तर 50 लाख रु पर्यंत अर्थसहाय्य दिल जात.
म्हणजे तुम्ही बँकेतून जर समजा 25 लाख रुपये रक्कम घेतलेली आहे. त्याला महामंडळ 5 वर्षापर्यंत जास्तीत जास्त 12% या दराने व्याज करणार आहे .
गट कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत खालील प्रकारचे गट पात्र असतील
• शासनमान्य बचत गट (इतर कोणत्याही शासकीय योजनेत मान्य असलेले)
• भागीदारी संस्था (निबंधक,महाराष्ट्र राज्य,भागीदारी संस्था,मुंबई यांनी प्राधिकृत केलेले)
• सहकारी संस्था (जिल्हा उपनिबंधक यांनी प्राधिकृत केलेले)
• कंपनी (कंपनी कायदा 2013 च्या Web Portal नुसार)
अशा प्रकारे आपल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा च्या अंतर्गत तुम्ही वैयक्तिक व्याज परतावा योजना असेल
गट कर्ज व्याज परतावा योजना असेल या योजनेसाठी तुम्ही बँकेतून कर्ज घेऊ शकता
आणि महामंडळाचा लाभ घेऊ शकता व आपल्या स्वतःच्या पायावरती उभा राहू शकता. मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. बऱ्याच जणांचे उद्योग, बऱ्याच जणांचे व्यवसाय आपल्या अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या स्वरूपातून नाव रुपाला आले आहे. त्यांना अर्थसहाय सुद्धा महामंडळाकडून मिळालेला आहे.
तर मित्रांनो तुम्ही ही पोस्ट बघितल्यानंतर वाचल्यानंतर सर्वांना शेअर करा. सर्वांना पाठवा म्हणजे जे आपले मराठा बांधव आहे. त्यांना या योजनेची माहिती मिळेल या योजनेचा लाभ घेता येईल.
बँकेतून कर्ज घेताना सादर करावयाची कागदपत्रे
• आधार कार्ड
• राशन कार्ड
• वीज बिल
• उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
• बँक खात्याचे स्टेटमेंट
• सिबिल रिपोर्ट
• व्यवसाय-प्रकल्प अहवाल
• व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
• रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नसल्यास, नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
• सदर रोजगार नोंदणी क्रमांक पुढील रकान्यात टाकावा
• आपला प्रोफाईल डेटा दिसेल(प्रोफाईल वर फोटो नसेल तर आपण फोटो अपलोड करावा.)
• आपणास उपलब्ध असणाऱ्या योजना पाहता येतील.
• निवडलेल्या योजनेला अप्लाय केल्यास संबंधित अर्ज उपलब्ध होईल.
• अर्जा मध्ये माहिती भरून तो पूर्ण करावा त्यानंतर आवश्यक ती कागद पत्रे अपलोड करावीत.
• पूर्ण केलेल्या अर्जानंतर online अथवा offline पद्धतीने अर्ज शुल्क (फॉर्म फी रु. ५०) भरणा करावा.
• Offline पद्धतीने अर्ज सादर केल्यास जिल्हा कार्यालयात फॉर्म फी रु. ५० चा भरणा करावा व शुल्क भरल्याची पावती online अपलोड करावी.
• ज्या तारखेस फॉर्म फी ची भरणा केली जाईल त्या तारखेपासून कर्ज अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
• वीज बिल
• उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
• बँक खात्याचे स्टेटमेंट
• सिबिल रिपोर्ट
• व्यवसाय-प्रकल्प अहवाल
• व्यवसायातील प्रशिक्षण प्रमाणपत्र
annasaheb patil login| annasaheb patil arthik vikas mandal login |annasaheb patil maratha loan|अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजनाअर्ज कसा करावा?
Link : annasaheb patil arthik vikas mahamandal• रोजगार व स्वंयरोजगार मार्गदर्शन केंद्रात नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नसल्यास, नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा
• सदर रोजगार नोंदणी क्रमांक पुढील रकान्यात टाकावा
• आपला प्रोफाईल डेटा दिसेल(प्रोफाईल वर फोटो नसेल तर आपण फोटो अपलोड करावा.)
• आपणास उपलब्ध असणाऱ्या योजना पाहता येतील.
• निवडलेल्या योजनेला अप्लाय केल्यास संबंधित अर्ज उपलब्ध होईल.
• अर्जा मध्ये माहिती भरून तो पूर्ण करावा त्यानंतर आवश्यक ती कागद पत्रे अपलोड करावीत.
• पूर्ण केलेल्या अर्जानंतर online अथवा offline पद्धतीने अर्ज शुल्क (फॉर्म फी रु. ५०) भरणा करावा.
• Offline पद्धतीने अर्ज सादर केल्यास जिल्हा कार्यालयात फॉर्म फी रु. ५० चा भरणा करावा व शुल्क भरल्याची पावती online अपलोड करावी.
• ज्या तारखेस फॉर्म फी ची भरणा केली जाईल त्या तारखेपासून कर्ज अर्जावर पुढील कार्यवाही करण्यात येईल.
annasaheb patil loan bank list |अण्णासाहेब पाटील कर्ज बँक यादी
• सारस्वत सहकारी. बँक लिमिटेड
• लोक विकास नागरी कंपनी बँक लि.औरंगाबाद
• कलाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक लि.
• मिस्टर. वीरशैव सहकारी बँक मारिया. कोल्हापूर
• मिस्टर. वारणा सहकारी बँक लिमिटेड वारनगर
• श्री आदिनाथ सहकारी बँक लि.इचलकरंजी
• मिस्टर. महालक्ष्मी सहकारी बँक
• दि नॅशनल कोऑपरेटिव्ह बँक लि. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. सिंधुदुर्ग.
• देवगिरी नागरी सहकारी बँक, औरंगाबाद
• चिखली नागरी सहकारी बँक लि. चिखली, बुलढाणा
• राजारामबापू सहकारी बँक लि.पेठ, सांगली
• ठाणे जनता सहकारी बँक, ठाणे
• पनवेल सहकारी अर्बन बँक मारिया, पनवेल
• शहीद सहकारी बँक मारिया, द्रुखा
• राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँक लि. कागल
• चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., चंद्रपूर
• राजापूर अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड राजपूर
• लोकमंगल सहकारी बँक लि.सोलापूर
• यवतमाळ अर्बन को-ऑप. बँक लिमिटेड
• नाशिक जिल्हा महिला सहकारी बँक लि.,
• शरद नागरी सहकारी बँक लिमिटेड
• प्रियदर्शनी महिला नागरी सहकारी बँक
• पलूस सहकारी बँक पलूस
• रामेश्वर को.ऑप.बँक लिमिटेड
• कुरुंदवाड अर्बन को-ऑप. बँक लि., कुरुंदवाड
• जनता सहकारी बँक अमरावती
• मिस्टर. अंबरनाथ जयहिंद सहकारी. काठ
• नाविन्यपूर्ण नागरी सहकारी. बँक लिमिटेड
• रेंदाळ सहकारी बँक लिमिटेड, रेंदाळ
• अमरावती मर्चंट को-ऑप बँक लिमिटेड
• जिल्हा मध्यवर्ती बँक मुंबई
• कराड नागरी सहकारी बँक
• विदर्भ मर्चंट को-ऑप बँक लि., हिंगणघाट
• अरिहंत सहकारी बँक
• दिव्यंकेश्वर कंपनी बँक लि. इचलकरंजी
• सेंट्रल कंपनी समोर. बँक लिमिटेड कोल्हापूर
• भाग्यलक्ष्मी महिला सहकारी बँक
• सांगली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि., सांगली
• गोदावरी अर्बन बँक
• मिस्टर. नारायण गुरूंना. सहकारी बँक लिमिटेड
• नागपूर नागरी सहकारी बँक
• श्रीकृष्ण को.ऑप.बँक लि.
• सातार सहकारी बँक
• बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती कंपनी बँक एम
• सातारा जिल्हा मध्यवर्ती कंपनी बँक लि सातारा
• अनुराधा अर्बन को-ऑप बँक लिमिटेड
• दिहस्ती को.ऑप. बँक लिमिटेड
• जनता सहकारी बँक लि.गोंदिया
• महाराष्ट्र नागरी सहकारी बँक मारिया. लातूर
• रायगड सहकारी बँक लिमिटेड
• निशिगंधा सहकारी बँक
• येस बँक लिमिटेड (वेस बँक लिमिटेड)
What should the beneficiaries do after the approval of Annasaheb Patil Maratha loan|अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज मंजूर झाल्यावर लाभार्थ्यांनी काय करावे
1) जनरल एग्रीमेंट करावे.
2) कर्ज मंजूर झाल्यानंतर महामंडळाच्या नावे आगाऊ धनादेश जमा करावा.
3) मनी रिसिप्ट भरून घ्यावी.
4) लाभार्थी व जमीनदाराच्या मिळकतीवर बोजा चढवून घ्यावा.
Documents required for interest refund |व्याज परताव्यासाठी आवश्यक कागदपत्रे
• बँक कर्ज मंजुरी पत्र
• बँक स्टेटमेंट
• उद्योग सुरु करण्याबाबतचा परवाना
• व्यवसाय प्रकल्प अहवाल
• व्यवसायाचा फोटो
![]() |
annasaheb patil |
Annasaheb patil arthik vikas mahamandal FAQ : ( आण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न )
1. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाअंतर्गत किती लाभ दिला जातो?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाअंतर्गत १० लाख ते ५० लाखांपर्यंत कर्ज दिले जाते.
2. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनाअंतर्गत कोणत्या तीन योजना राबवल्या जातात?
१. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना. २. गट कर्ज व्याज परतावा योजना. ३. गट प्रकल्प कर्ज योजना.
3. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्रे कोणती?
आधार कार्ड,पॅन कार्ड,उत्पन्न दाखला,जातीचा दाखला,वयाचा दाखला,पासपोर्ट साईज फोटो,मोबाईल नंबर,ई-मेल आयडी,प्रकल्प अहवाल इत्यादी आहेत.
4. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी शिक्षणाची अट काय आहे?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्जदार कमीत कमी ८वी पास असणे आवश्यक आहे
5. अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी वयाची मर्यादा काय आहे?
उमेदवाराच्या वयोमर्यादेची अट पुरुषांकरिता जास्तीत जास्त 50 वर्षे तर महिलांकरिता जास्तीत जास्त 55 वर्षे असेल.
6. अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कोणत्या राज्यासाठी लागू आहे?
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना महाराष्ट्र राज्यासाठी लागू आहे